(सबका मालिक एक)

!! श्री सच्चिदानंद सदगुरू साईनाथ महाराज कि जय !!

श्रद्धा आणि सबुरी



            श्रद्धा आणि सबुरी याचे मूर्तिमंत उद्हारण म्हणजे स्वतः साईबाबा हेच आहेत . साई म्हणत सबका मालिक एक, म्हणजे माझा आणि इतर प्राणीमात्रांचा देव हा एकच आहे. साई नि आपल्या परमेश्वरा समान गुरुवर श्रद्धा ठेवली म्हणून परमेश्वर व साई यांत काहीच वेगळेपण राहिले नाही व साई आपल्या सर्वांचे गुरु झाले. गावातील लोकांनी त्यांना त्रास दिला, नको तशी वागणूक दिली पण तरीही साई सबुरीने लोकांना सामोरे गेले म्हणून आज साई हे साई (साक्षात ईश्वर) झाले.
            साई सांगतात कि श्रद्धा ठेवा ती फक्त देवावर नाही तर देवा सारख्या आपल्या आई व वडिलांवर. सबुरी ने काम करा व सर्वांवर प्रेम करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा